तुळजापूर : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील एका भाविकाने श्री तुळजा भवानी मातेच्या चरणी बुधवारी सव्वा किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला़ शेवगाव येथील दिनेश बाबुराव लवट यांनी बुधवारी सहकुटुंब सव्वा किलो वजनाचा सोन्याचा मुकुट देवीच्या चरणी अर्पण केला़ मुकुटाची अंदाजित किंमत 35 लाख आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}