Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 सप्टेंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 21:05 IST2018-09-19T21:04:47+5:302018-09-19T21:05:26+5:30
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते.

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 सप्टेंबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
दिवसभरातील ठळक बातम्या एका क्लिकवर : -
मुहूर्त ठरला! दिवाळीपूर्वीच लागणार लॉटरी, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार
हायकोर्टाचा आदेश : सप्टेंबर-२००९ नंतरची सर्व अनधिकृत धार्मिकस्थळे हटवा
डोंबिवलीकराचे परदेशात वंशद्वेषातून पेटवले घरं, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान
राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांचे निधन
''शिवसेनेशी माझे संबंध संपले''; हर्षवर्धन जाधव यांचा पक्षाला जय महाराष्ट्र
कळसकर व अंदुरेसारखे ब्रेनवॉश केलेले अनेक तरुण समाजात : राधाकृष्ण विखे-पाटील
डोंबिवलीच्या प्रदूषणाचा बाप्पालाही फटका, 'राजा'ची मूर्ती पडली काळी
बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममधून पैसे भरता येणार
महावितरणच्या पथकावर वीजचोरांचा हल्ला; ९ जणांविरोधात गुन्हा दाखल