Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 10 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 18:36 IST2019-02-10T18:31:37+5:302019-02-10T18:36:56+5:30
जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 10 फेब्रुवारी 2019
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या मुलीचा विनयभंग; शिवाजी पार्क पोलिसांनी केली अटक
उदयनराजे राष्ट्रवादीचे 'स्टार', शरद पवार भेटीनंतर चर्चा तर होणार
... त्यामुळे माझं भाषण थांबवलं, अमोल पालेकरांनी 'खरं कारण' सांगितलं
फोर-जी सेवेमुळे बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये वाढ
वीज ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करा! - पालकमंत्र्यांचे निर्देश
हाॅटेल व्यावसायिक कृष्णकांत कुदळे यांचे निधन
सोलापूर : पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक, पोलिसांच्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार
...जेव्हा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील लालबागमध्ये खातात बटाटेवडा
प्राणी-पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढणारा कलाकार काळाच्या पडद्याआड
हज-उमराह यात्रा : ९७ इच्छुकांना दोन कोटींना गंडा