शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
3
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
4
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
5
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
6
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
7
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
8
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
9
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
11
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
12
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
13
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
14
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
15
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
16
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत याः नरेंद्र मोदी
18
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
19
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
20
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'

स्वतंत्र विदर्भ होणारच

By admin | Published: May 30, 2015 1:19 AM

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत आहे. लहान राज्यांच्या निर्मितीबाबत भाजपाची सकारात्मक भूमिका कायम आहे

नागपूर : भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत आहे. लहान राज्यांच्या निर्मितीबाबत भाजपाची सकारात्मक भूमिका कायम आहे व स्वतंत्र विदर्भ होणारच यात काहीच शंका नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. विदर्भाबाबत शहा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपाच्या नेत्यांवर सर्वपक्षीय टीका करण्यात येत आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी मुख्यमंत्र्याशी संपर्क केला असता त्यांनी ‘लोकमत’ला ही प्रतिक्रिया दिली.देशाच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे व लहान राज्यांतून योग्य विकास साधता येणे शक्य आहे. त्यामुळे पक्षाने आपली भूमिका सोडलेली नाही. मी स्वत: स्वतंत्र विदर्भाच्या समर्थनार्थच आहे. स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलनदेखील उभे केले होते व विरोधी पक्षात असताना वेळोवेळी हा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे विदर्भवाद्यांच्या भावनेला तडा जाईल, अशी कृती होणे शक्यच नाही. कोल्हापूर येथे झालेल्या पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीतदेखील माझी भूमिका कायम होती, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)