शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

खावटी कजर्वाटप योजनेचे 10 कोटी थकले

By admin | Updated: September 16, 2014 02:23 IST

खावटी कर्ज वाटप योजनेचे पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्यांचे सुमारे 10 कोटी रुपये थकीत असल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत.

बुलडाणा : राज्य शासनाच्या आदिवासी विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणा:या खावटी कर्ज वाटप योजनेचे पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्यांचे सुमारे 10 कोटी रुपये थकीत असल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. 
 आदिवासी भागात गोरगरीब, कष्टक:यांची सावकार व व्यापा:यांकडून होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी तसेच पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत आदिवासींना रोजगार उपलब्ध होत नाही म्हणून आदिवासी उपाययोजना क्षेत्रतील आदिवासी अल्पभूधारक, भूमिहीन तसेच शेतक:यांची आर्थिक अडचण होऊ नये, या कालावधीत त्यांची उपासमार होऊ नये, यासाठी राज्य शासनाने खावटी कर्ज योजना सुरू केली आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत राबविली जाते. त्यासाठी राज्य शासन महामंडळाला निधी उपलब्ध करून देते. आदिवासी कुटुंबांना खावटी कर्ज योजनेअंतर्गत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून लाभार्थीची निवड करावी आणि कर्जाचे वाटप 31 मेपूर्वी करावे, असे राज्य शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. 
खावटी कर्ज वाटप योजनेअंतर्गत बुलडाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील लाभाथ्र्याची संख्या 33 हजार 568 एवढी आहे. या लाभाथ्र्याना प्रत्येकी 3 हजार रुपये प्रमाणो खावटी कजर्वाटप केले जाते. 2क्13-14 या आर्थिक वर्षातील कजर्वाटपाचे उद्दिष्ट 1क् कोटी 7 लाख रुपये एवढे होते. हे वाटप 31 मेर्पयत करण्याचे आदेश असताना, अद्याप तिन्ही जिल्ह्यांतील लाभाथ्र्याना वाटप करण्यात आले नसल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 
 
अशी होते लाभाथ्र्याची निवड : ज्या कुटुंबात तिस:या व चवथ्या श्रेणीची कुपोषणग्रस्त मुले आहेत, त्या कुटुंबाची निवड प्राधान्याने केली जाते. त्यासाठी दारिद्रय़रेषेची अट विचारात घेतली जात नाही. त्यानंतर दारिद्रय़रेषेखालील आदिवासी परितक्त्या, निराधार, वृद्ध आणि आदिम जमातीच्या लाभाथ्र्याची निवड केली जाते. या दोन्ही श्रेणीतील लाभाथ्र्याच्या निवडीनंतर दारिद्रय़रेषेखालील ज्या आदिवासी कुटुंबांना गतवर्षी योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांची निवड केली जाते.