शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी आघाडी आमनेसामने

By admin | Updated: August 12, 2014 03:08 IST

जागेसाठी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनीही अर्ज दाखल केल्याने सत्तारुढ आघाडीमधील मतभेद समोर आले.

मुंबई : विधानसभेतून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या एका जागेकरता २१ आॅगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांना धक्का दिला. याच जागेसाठी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनीही अर्ज दाखल केल्याने सत्तारुढ आघाडीमधील मतभेद समोर आले. तर, शिवसेना-भाजपा युतीने उमेदवारच उतरविला नाही आणि लढाईआधी माघार घेतली. तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन विधान परिषद निवडणुकीत आपण डमी उमेदवार नसल्याचे सांगितले. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दबावतंत्रासमोर झुकेल आणि तटकरेंचा विधान परिषदेचा मार्ग मोकळा होईल किंवा काँग्रेसला राष्ट्रवादीने जागा सोडलीच तर विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात जास्त हिस्सा मागून घेतला जाईल, असे म्हटले जाते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १४ आॅगस्ट आहे. त्या दिवशी किंवा त्या आधी नेमके चित्र स्पष्ट होईल. काँग्रेसने यापूर्वी अनेकदा सहकार्य केलेले असताना राष्ट्रवादीने मात्र आडमुठेपणा कायम ठेवला आहे. तटकरे हे कोकणातील श्रीवर्धन मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व विधानसभेत करतात. अलिकडे रायगड मतदारसंघातून ते अवघ्या काही मतांनी लोकसभेची निवडणूक हरले होते. या पार्श्वभूमीवर आता ते विधानसभेची निवडणूक पुन्हा लढवतील, असे म्हटले जात असताना सोमवारी त्यांनी अचानक विधान परिषदेची वाट धरल्याने (पान ९ वर)