शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सूरज मोहिते शहीद

By admin | Updated: March 21, 2015 01:27 IST

जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे शस्त्रसज्ज दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जावळी तालुक्यातील सूरज सर्जेराव मोहिते (२४) हे शहीद झाल्याने वाई शहरावर शोककळा पसरली आहे.

वाई : जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे शस्त्रसज्ज दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जावळी तालुक्यातील सूरज सर्जेराव मोहिते (२४) हे शहीद झाल्याने वाई शहरावर शोककळा पसरली आहे.शहराच्या सिद्धनाथवाडीतील सूरज हे दोन वर्षांपूर्वी केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले होते. त्यांनी दीड वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गेले सहा महिने ते जम्मू-काश्मीरमध्ये भारत-पाक सीमेवर कर्तव्य बजावत होेते. ते अविवाहित असून, त्यांचा मोठा भाऊ पोलीस दलात अलिबाग येथे कार्यरत आहे़ त्यांच्या मातोश्री उषा सर्जेराव मोहिते सिद्धनाथवाडी येथे वास्तव्यास आहेत. सूरज यांच्यावर सिद्धनाथवाडीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.सुटी संपवून१५ दिवसांपूर्वीच रुजूच्सूरज यांनी अतिशय प्रतिकूल परस्थितीत संघर्ष करून शिक्षण घेतले. त्यांचे प्राथमिक शिक्षण मूळ गावी सरताळे येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी किसन वीर महाविद्यालयात घेतले. महाविद्यालयात असताना त्यांनी बॉक्सिंगमध्ये विशेष प्रावीण्य मिळवून राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली. च्राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत वीस पदके त्यांनी मिळविली आहेत़ देशसेवा करण्याचे त्यांचे स्वप्न असल्याने केंद्रीय राखीव पोलीस दलात ते भरती झाले होते. पंधरा दिवसांपूर्वीच सुटी संपवून ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते.