शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात आरोपीची कोठडीत आत्महत्या

By admin | Updated: March 15, 2017 04:01 IST

रुग्णांच्या नातेवाईकांनी रविवारी रात्री शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर रोहन मामुनकर यांना जबर मारहाण केली

धुळे : रुग्णांच्या नातेवाईकांनी रविवारी रात्री शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर रोहन मामुनकर यांना जबर मारहाण केली. याप्रकरणी अटक ९ पैकी प्रदीप वेताळ (२३) याने मंगळवारी दुपारी शहर पोलीस स्टेशनच्या शौचालयात चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.घटनेचा तपास सीआयडीकडे वर्ग केला आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी जाहीर केले. सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्करबर्डी शिवारात १२ मार्चला सकाळी चैत्राम लष्कर यास बाइक घसरून डोक्याला मार लागला होता़ त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. त्याचे सिटीस्कॅन करताना तो डोके हलवित असल्याने अडथळे येत असल्याचे डॉ. रोहन मामुनकर यांनी सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या जखमींच्या नातेवाईकानी डॉक्टरांना मारहाण करुन साहित्याची तोडफोड केली होती. या प्र्रकरणामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. डॉक्टरांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही बसवावे अशी मार्डने मागणी केली आहे. (प्रतिनिधी)