शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

पुराव्यांसाठी अनोळखी व्यक्तीची धडपड

By admin | Updated: June 11, 2015 08:50 IST

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावरून ठाकरे बंधूंमध्ये वाद सुरू असतानाच याप्रकरणी उच्च न्यायालयात नोंदवण्यात आलेल्या साक्षीपुराव्यांची

मुंबई : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावरून ठाकरे बंधूंमध्ये वाद सुरू असतानाच याप्रकरणी उच्च न्यायालयात नोंदवण्यात आलेल्या साक्षीपुराव्यांची प्रत मिळवण्यासाठी अनोळखी व्यक्ती धडपड करीत होता. या धडपडीने न्यायालयीन कर्मचारीही चिंतेत होते. खुद्द न्यायालयानेच ही बाब बुधवारी ठाकरे बंधूंच्या वकिलांच्या निदर्शनास आणली. महत्त्वाचे म्हणजे हे साक्षीपुरावे राजकीय हेतूने घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते का, अशी शंकाही न्यायालयाने व्यक्त केली. याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या. मात्र यापुढे वकील असल्याचे अधिकृत ओळखपत्र दाखवल्याशिवाय साक्षीपुराव्यांची प्रत देऊ नका. मात्र प्रती घेण्यासाठी शिकाऊ वकिलाला पाठवले जाईल, असे ठाकरे बंधूंच्या वकिलांनी स्पष्ट केले. त्यानंतर या चिंतेच्या मुद्द्यावर पडदा पडला.बाळासाहेबांचे मृत्युपत्र प्रमाणित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात प्रोबेट केले होते. यावर जयदेव यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे यावर न्या. गौतम पटेल यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. त्यावरील सुनावणीत न्या. पटेल यांनी वरील बाब उघडकीस आणली. तसेच ही अनोळखी व्यक्ती अ‍ॅड. सीमा सरनाईक यांच्याकडून आल्याचे सांगत होता, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यावर जयदेव यांच्या वकील सरनाईक व उद्धव यांचे वकील राजेश शहा यांनी वरील पर्याय दिला.( प्रतिनिधी)