शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

चोरीला गेलेल्या गाईची कत्तल

By admin | Updated: June 17, 2015 01:54 IST

शौकत कॉलनी भागातील घटना; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

खामगाव : चोरीला गेलेल्या गाईची कत्तल करणार्‍या तिघांना घटनास्थळी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना मंगळवारी सकाळी ६.३0 च्या सुमारास स्थानिक शौकत कॉलनी भागात घडली. गायमालकाने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, स्थानिक बर्डे प्लॉट भागातील अजयसिंह राजहंससिंह ठाकूर (३२) यांची गाय बेपत्ता झाली होती. त्यांनी पाहणी केल्यानंतरही गाय आढळून आली नाही. दरम्यान, मंगळवारी सकाळी ६.३0 च्या सुमारास याच भागातील शेख ईसा शे. बिस्मिल्ला, शे. युसूफ शे. ईसा व शेख इसार शे. इसा हे तिघे कॉलनीतून सायकलीवर पोत्यात काही तरी नेताना आढळले. त्यांची तपासणी केली असता, पोत्यामध्ये अजयसिंह यांच्या मालकीच्या गाईचे कातडे व मांस आढळून आले. याबाबतची तक्रार अजयसिंह ठाकूर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीची दखल घेत सहायक पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर नजीर शेख, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक वसुरकर यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. सकाळी ९.३0 वाजता त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७९, ४२९, ३४ सह कलम ५ सी महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधि. १९९५ चे (संपूर्ण गोवंश हत्या बंदी कायदा २0१५) कलम ११ प्राण्यांना निर्दयतेने वागवणे (प्रतिबंध) कायदा अन्वये गुन्हा दाखल केला.