शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

जानकरांचा पुतळा दहनापूर्वीच केला जप्त

By admin | Updated: October 13, 2016 17:26 IST

भगवानगड येथील दसरा मेळाव्यात पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविषयी एकेरी भाषेत केलेल्या टिकेच्या

ऑनलाइन लोकमतभुसावळ, दि.13 - भगवानगड येथील दसरा मेळाव्यात पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविषयी एकेरी भाषेत केलेल्या टिकेच्या निषेधार्थ शहरात राष्ट्रवादीतर्फे जानकर यांचा प्रांताधिकारी कार्यालयासमोर पुतळा जाळण्याचा प्रयत्न होताच तो पोलिसांनी हाणून पाडला व पुतळा जप्त केला.प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पल-बूट मारून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन दिले़राष्ट्रवादीच्या कार्यालयापासून कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढून यावल रोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पूजन केले़ त्यानंतर पदाधिकारी पायीच प्रांत कार्यालयावर पोहोचले़ तेथे गाढवावर जानकर यांची प्रतिमा असलेल्या छायाचित्राला चप्पल-बूट मारण्यात आली. प्रतिकात्मक पुतळा पेटवत असतानाच पोलिसांनी तो जप्त केला.आंदोलनात पणन संचालक अ‍ॅड.रवींद्र पाटील, प्रदेश सदस्य विजय चौधरी, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन निकम, तालुकाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, शहराध्यक्ष डॉ़दीपक पाटील, मुन्ना सोनवणे, शेख पापा शेख कालू, दिलीप सुरवाडे, रईस खान तुराब खान यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.पुन्हा दिसली गटबाजी...राष्ट्रवादीतील गटबाजी आजच्या आंदोलनातही दिसली़ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह अन्य पदाधिकारी अनुपस्थित होते.