शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने केला गाडगेबाबांचा अवमान

By admin | Updated: May 30, 2015 01:18 IST

माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा यांच्या नावे सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाचे नाव बदलून फडणवीस सरकारने गाडगेबाबांचा अवमानच केला आहे,

मुंबई : माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा यांच्या नावे सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाचे नाव बदलून फडणवीस सरकारने गाडगेबाबांचा अवमानच केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. तटकरे म्हणाले, फडणवीस सरकारने संत गाडगेबाबांच्या नावाने सुरु केलेल्या अभियानाचे नाव बदलून स्वच्छ महाराष्ट्र अभियान असे केले आहे. त्यासाठी अभिनेता आमिर खानला ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नेमले आहे. संत गाडगेबाबांनी महाराष्ट्राला स्वच्छतेचा मंत्र दिला. त्यासाठी स्वत:च्या हाती झाडू घेतला. असे असताना त्यांचे नाव बदलून संताच्या कार्याचा अवमानच केला आहे, असा आरोप तटकरे यांनी केला.अन्यथा २ जूनला आंदोलन राज्य सरकारनं सांगितल्याप्रमाणे ३१ मेच्या रात्रीपासून काही टोल नाके बंद होणार आहेत. या टोलनाक्यांची यादी सरकारने दिलेली आहे. यातील एकही टोल जर बंद झाला नाही तर २ जूनला त्या टोलच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आंदोलन करेल असा इशारा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राज्य सरकारला दिला. (विशेष प्रतिनिधी)च्शिवसेना ही सत्तेसाठी आसुसलेली आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. सरकारमध्ये राहूनही शिवसेना सरकारच्या विरोधी भूमिका घेते. जैतापूरबाबतही शिवसेनेला आपली स्पष्ट भूमिका घेता येत नाही. च्एकीकडे त्यांचे मंत्री बोलतात आमचा जैतापूर प्रकल्पाला विरोध नसून स्थानिकांचा विरोध आहे नंतर सावरासावर करत शिवसेना नेते बोलतात आमचा प्रकल्पाला विरोध आहे, नेमकं शिवसेनेची भूमिका काय असून शिवसेना दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी केला.