शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
2
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
3
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
4
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
5
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
6
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
7
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
8
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
9
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
10
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
11
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
12
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
13
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
14
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
15
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
16
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
17
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
18
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
19
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
20
२५ वर्षात किती बदलले 'सूर्यवंशम'चे कलाकार; अभिनेत्रीचा मृत्यू, छोटा भानू प्रताप काय करतो?

राज्य सरकारकडून ‘या’ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 8:37 PM

दुष्काळी तालुक्यांमध्ये सर्वाधिक तालुके हे मराठवाड्यातील आहेत. त्या खालोखाल उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील तालुके आहेत. 

मुंबई : खरिप हंगामातील पीक नुकसानीचे ‘ऑन द स्पॉट’ अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले हे निश्चित होईल. तसेच, बागायती व जिरायती शेतीतील पिकांच्या नुकसानीची वर्गवारीही समोर येईल. दुष्काळग्रस्तांना अर्थसहाय्याच्या निकषांनुसार हेक्टरी मदत जाहीर केली जाईल. एक महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करुन मदतीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न असेल. गंभीर व मध्यम दुष्काळी अशा दोन्ही भागांत अर्थसहाय्य दिले जाईल.दुष्काळी तालुक्यांमध्ये सर्वाधिक तालुके हे मराठवाड्यातील आहेत. त्या खालोखाल उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील तालुके आहेत. 

गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असलेले तालुके....सांगली - जत, कवठे महांकाळ, खानापूर, विटा, आटपाडी, तासगाव.सातारा- माण-दहिवडी,सोलापूर - करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर.पालघर - पालघर, तलासरी, विक्रमगड.धुळे - धुळे, सिंदखेडा.जळगाव - अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल.नंदुरबार - नंदुरबार, नवापूर, शहादा.नाशिक - बागलाण, मालेगाव, नांदगाव, सिन्नर.अहमदनगर - कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड.औरंगाबाद - औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर, कन्नड.बीड - आष्टी, बीड, धारूर, गेवराई, माजलगाव, शिरूर (कासार), वडवणी, आंबेजोगाई, केज, परळी, पाटोदा.जालना - अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद, जालना, परतूर.नांदेड - मुखेड, देगलूर.उस्मानाबाद - लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम.परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू.हिंगोली - हिंगोली, सेनगाव.अमरावती - मोर्शी.बुलडाणा - खामगाव, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा, लोणार.यवतमाळ - बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव.चंद्रपूर - चिमूर.नागपूर - काटोल, कळमेश्वर.

मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असलेले तालुके..पुणे - आंबेगाव, पुरंदर सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर-घोडनदी.सातारा - कोरेगाव, फलटण.धुळे - शिरपूर.नंदुरबार - तळोदेनाशिक - देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड.नांदेड - उमरी.हिंगोली - कळमनुरी.लातूर - शिरूर अनंतपाळ.अकोला - बाळापूर, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोला.अमरावती - अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगाव सुर्जी.बुलडाणा - मोताळा.वाशिम - रिसोड.यवतमाळ - केळापूर, मारेगाव, यवतमाळ.चंद्रपूर - ब्रह्मपुरी, नागभीड, राजुरा, सिंदेवाही.नागपूर - नरखेड.वर्धा - आष्टी, कारंजा.

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र