शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

घटनात्मक चौकटीत राहून मोठे काम करून दाखवेन

By admin | Updated: August 18, 2014 03:51 IST

नाईक म्हणाले, कोल्हापूर संस्थानातील निपाणीजवळील पट्टणकुडी येथे जन्म व त्यानंतर औंध संस्थानातील आटपाडी या गावी दहावीपर्यंतचे शिक्षण झाले.

कोल्हापूर : पट्टणकुडी ते सांगली, अकौंटंटपासून राज्यपाल, पाच वेळा आमदार अन् तीन वेळा खासदार, दहा निवडणुकांत दोन वेळा पराभव अशा अनेक चढउताराचा प्रवास करून राजकारणातील वानप्रस्थाश्रमाकडे वाटचाल सुरू आहे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी रविवारी येथे सर्वपक्षीय नागरी सत्काराप्रसंगी जीवनपट उलगडून दाखविला. राज्यपाल हे पेन्शनरसाठीचे पद नसून घटनात्मक चौकटीत राहून मोठे काम करता येते हे दाखवून देऊ, असे ते म्हणाले. मी कोल्हापुरी असल्याचा मला अभिमान आहे, असे उद्गारही त्यांनी काढले. नाईक म्हणाले, कोल्हापूर संस्थानातील निपाणीजवळील पट्टणकुडी येथे जन्म व त्यानंतर औंध संस्थानातील आटपाडी या गावी दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. वडील मुख्याध्यापक असल्याने शालेय जीवनात लागलेली शिस्त व नित्यनियमाने सूर्यनमस्कार घालण्याची सवय यामुळेच कर्करोगावरही मात करू शकलो. संसदेत ‘वंदे मातरम्’ सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचा आनंद आयुष्यभर राहील. (प्रतिनिधी)