शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची भाडेवाढ

By admin | Updated: May 28, 2014 04:28 IST

एसटी महामंडळाच्या २.५0 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावाला राज्य परिवहन प्राधिकरणाने मंगळवारी मंजुरी दिली.

मुंबई : एसटी महामंडळाच्या २.५0 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावाला राज्य परिवहन प्राधिकरणाने मंगळवारी मंजुरी दिली. १ जूनपासून एसटीचे नवीन दर लागू केले जाणार त्यामुळे एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागेल. या भाडेवाढीतून महामंडळाला तब्बल १00 कोटी रुपये वर्षाकाठी मिळणार आहेत. डिझेलच्या दरात नुकतीच १ रुपये ९ पैसे दरवाढ करण्यात आली. त्यामुळे वर्षाला महामंडळावर आणखी ४ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. सध्या महामंडळाला दररोज ११ ते १३ लाख लिटर डिझेल लागते. या डिझेलपोटी वर्षाला २00 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे महामंडळाला मोजावे लागतात. वाढलेल्या डिझेल दरामुळे हा आर्थिक बोजा वाढणार असल्याने महामंडळाने २.५0 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव बनवला होता. हा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटी महामंडळाने सादर केला आणि त्यावर झालेल्या चर्चेनतर या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली. याबाबत राज्य परिवहन सचिव आणि राज्य परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश कुमार शर्मा यांनी सांगितले की, पहिल्या दोन टप्प्यांसाठी भाडेवाढ नाही. त्यानंतर भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. एसी बसमध्ये भाडेवाढीचा प्रस्ताव मात्र तयार करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.