शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

Social Viral: बेस्ट संपामुळे उद्धव ठाकरेंचा ट्रेनने प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 7:08 PM

मुंबईतील सार्वजनिक रस्ते वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचा संप सलग सातव्या दिवशीही सुरू आहे.

ठळक मुद्देमुंबईतील सार्वजनिक रस्ते वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचा संप सलग सातव्या दिवशीही सुरू आहेआज बेस्ट बसचालक आणि वाहकांच्या संपामुळे त्रस्त असलेल्या उद्धव ठाकरे यांनी चक्क लोकलमधून प्रवास केल्याचा फोटो सोशल  मीडियावर व्हायरल झालामात्र हे उद्धव ठाकरे नसून त्यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती आहे

मुंबई - मुंबईतील सार्वजनिक रस्ते वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचा संप सलग सातव्या दिवशीही सुरू आहे. संपावर तोडगा सलग आठवडाभर सुरू असलेल्या या संपामुळे सर्वसामान्य मुंबईकर आणि चाकरमानी मेटाकुटीस आले आहेत.  मात्र या परिस्थितीतही मुंबईकरांकडून मिश्कील टिप्पण्या करण्यात येत आहेत. आजतर बेस्ट बसचालक आणि वाहकांच्या संपामुळे त्रस्त असलेल्या उद्धव ठाकरे यांनी चक्क लोकलमधून प्रवास केल्याचा फोटो सोशल  मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, उद्धव ठाकरे गर्दीने भरलेल्या लोकलमधून प्रवास करत आहेत, असे दिसत आहे. मात्र हे उद्धव ठाकरे नसून त्यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोखाली मुंबईकरांकडून गमतीदार प्रतिक्रिया येत आहेत. मात्र उद्धव ठाकरेंसारखी दिसणारी ही व्यक्ती नेमकी कोण? हे समोर आलेले नाही. 

टॅग्स :BESTबेस्टStrikeसंपMumbaiमुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरेSocial Viralसोशल व्हायरल