शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

मुंबई ते करमळीदरम्यान सहा विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 6:21 AM

उन्हाळी सुट्टीत गावी जाणारे प्रवासी तसेच पर्यटकांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई ते करमळी दरम्यान ६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी स्पेशल आणि पनवेल ते करमळी स्पेशल अशा एकूण सहा विशेष गाड्या आहेत.

मुंबई -  उन्हाळी सुट्टीत गावी जाणारे प्रवासी तसेच पर्यटकांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई ते करमळी दरम्यान ६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी स्पेशल आणि पनवेल ते करमळी स्पेशल अशा एकूण सहा विशेष गाड्या आहेत.सीएमएमटी ते करमळी दरम्यान दोन विशेष गाड्या सोडण्यात येतील. यात ०११२७ ही गाडी बुधवार ९ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०११२८ ही गाडी शुक्रवार ११ मे रोजी करमळीवरून सकाळी १०.२० वाजता सुटेल. दोन्ही गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिवीम या स्थानकांवर थांबतील. या विशेष ट्रेनमधील १५ डबे स्लीपर व २ डबे सामान्य द्वितीय श्रेणीचे असणार आहेत. पनवेल ते करमळी दरम्यान धावणाऱ्या विशेष दोन गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यात गाडी क्रमांक ०११२९ ही बुधवार ९ मे रोजी पनवेल स्थानकावरून रात्री ११.४० वाजता सुटेल आणि दुसºया दिवशी सकाळी ९ वाजता करमळी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११३० सुपरफास्ट स्पेशल बुधवार ९ मे रोजी करमळी येथून दुपारी २ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता पनवेलला पोहोचेल. या दोन्ही गाड्या रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिवीम या स्थानकांवर थांबतील. याही विशेष ट्रेनमधील १५ डबे स्लीपर व २ डबे सामान्य द्वितीय श्रेणीचे असणार आहेत. पनवेल ते करमळी स्पेशलच्या दोन गाड्या धावतील. यात गाडी क्रमांक ०११३१ स्पेशल गुरुवार, १० मे रोजी रात्री ११.४० वाजता पनवेलवरून सुटेल. दुसºया दिवशी सकाळी ९ वाजता करमळी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११३२ सुपरफास्ट स्पेशल गुरुवार १० मे रोजी दुपारी १.४० वाजता करमळीवरून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.१५ वाजता पनवेलला पोहोचेल. या दोन्ही गाड्या रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिवीम या स्थानकांवर थांबतील. गाडीचे १५ डबे स्लीपर आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीचे असतील. वरील अतिरिक्त विशेष गाड्यांची बुकिंग पीआरएस केंद्र आणि ६६६.्र१ू३ू.ूङ्म.्रल्ल या संकेतस्थळावर ७ मेपासून उपलब्ध होईल.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे