शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना रस्त्यावर

By admin | Updated: June 7, 2017 20:50 IST

कर्जमाफी,शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा,स्वामीनाथन आयोग लागू करा,शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमी भाव द्यावा

ऑनलाइन लोकमत सिल्लोड(औरंगाबाद), दि. 7 - कर्जमाफी,शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा,स्वामीनाथन आयोग लागू करा,शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमी भाव द्यावा, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, दुधाला ५० रुपये प्रती लीटर भाव द्यावा अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेने रसत्यावर उतरुन तालुक्यातील लिहाखेड़ी फाट्यावर बुधवारी सकाळी 11 वाजता तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन करूंन विविध  मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संजय सोनवणे यांना दिले.

शिवसेनेच्या या आन्दोलनामुळे जळगाव औरंगाबाद महामार्गावरील लिहाखेड़ी फाट्यापासून तर गोळेगाव तर अलीकडे पालोदपर्यंत अशा चार किमी पर्यन्त वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनधारकांचे हाल झाले.

शिवसेना नगरसेवक तथा गटनेते सुनील  मिरकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजेपासून या रास्ता रोको आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.यावेळी उपजिल्हा प्रमुख रघुनाथ चव्हाण ,महिला आघाडी जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी, तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, नगरसेवक सुदर्शन अग्रवाल, किसान सेना तालुका प्रमुख कैलास वराडे,युवा सेना माजी तालुकाप्रमुख प्रवीण  मिरकर, मंजुषाताई नागरे उपतालुकाप्रमुख कैलास जाधव, विभाग प्रमुख महिंद्र बावस्कर,रणजीत राजपूत,संजय कळात्रे,राजू हिवाळे,समाधान वराडे,युवा शहर प्रमुख शिवा टोम्पे,नितिन शिंगारे,योगेश साळवे,स्वप्निल शिंगारे,योगेश गिरी,संतोष पुजारे,रामेश्वर एंडोले,प्रकाश उन्मके,गणेश टोम्पे,प्रवीण गिरी,प्रकाश गायकवाड़,ईश्वर बावणे,यश प्रशाद, शिवाजी बनकर, श्रीराम सुस्ते, नारायण पुरी,अविनाश हिवाळे,अक्षय पंडित,संतोष भिवसने,विलास बावस्कर,शंकर सरोदे,अमोल वाईकर,गजानन साखळे, संदीप डापके,ज्ञानेश्वर साखळे,नितीन फरकाडे,आकाश जाधव,अंकुश लहाने,पिराजी गरुड,रमेश दळवी,शाम जायभाय,सतीश सिरसाठ,किरण सिरसाठ यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी,पदाधिकारी,कार्यकर्त्यांची उपास्तिथि होती.