शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

शिवसेना-भाजपा युतीला 45 काय 48 पैकी 48 जागाही मिळतील, शरद पवार यांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 8:23 PM

गेल्या साडे चार वर्षांपासून एकमेकांची उणीदुणी काढत असलेल्या  शिवसेना आणि भाजपामध्ये अखेर युती झाली. दरम्यान, शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती होणारच होती, असे राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

मुंबई - गेल्या साडे चार वर्षांपासून एकमेकांची उणीदुणी काढत असलेल्या  शिवसेना आणि भाजपामध्ये अखेर युती झाली. दरम्यान, शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती होणारच होती, असे राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेना आणि भाजपामध्ये झालेल्या युतीला 45 नाही तर 48 जागा मिळतील, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. शिवसेना आणि भाजपामधील युतीबाबत प्रतिक्रिया विचारली असता शरद पवार म्हणाले की, शिवसेना आणि भाजपामध्ये झालेल्या युतीमध्ये आश्चर्य असे काही नाही. त्यांच्यातील युती होणारच होती.'' यावेळी शिवसेना आणि भाजपा युती 45 जागा जिंकेल अशा अमित शहा यांनी केलेल्या दाव्यावरूनही शरद पवार यांनी युतीला टोला लगावला. शिवसेना आणि भाजपा युतीला 45 काय 48 पैकी 48 जागाही मिळतील, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाBJPभाजपा