शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांच्या खिशाला चाट देणारी दुसरी ‘बेस्ट’ भाडेवाढ १ एप्रिलपासून

By admin | Updated: March 30, 2015 04:20 IST

अर्थसंकल्पातून १०० कोटींचा निधी बेस्टला जाहीर केल्यानंतरही बेस्ट भाडेवाढ अटळ आहे. त्यामुळे दोन महिन्यांनंतर पुन्हा म्हणजेच १ एप्रिलपासून मुंबईकरांवर

मुंबई : अर्थसंकल्पातून १०० कोटींचा निधी बेस्टला जाहीर केल्यानंतरही बेस्ट भाडेवाढ अटळ आहे. त्यामुळे दोन महिन्यांनंतर पुन्हा म्हणजेच १ एप्रिलपासून मुंबईकरांवर तिकीट दरवाढीची टांगती तलवार आहे़ एक ते १० रुपये अशी ही दरवाढ असून, बेस्ट उपक्रमाचे किमान बसभाडे आठ रुपये होणार आहे़ दोन महिन्यांपूर्वी म्हणजे १ फेब्रुवारीपासून बेस्टचे किमान भाडे सात रुपये करण्यात आले होते़ तर वातानुकूलित बसगाड्यांचा किमान प्रवास २५ रुपये झाला आहे़ आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी दोन भाडेवाढ करण्याची परवानगी यापूर्वीच बेस्ट उपक्रमाने पालिकेकडून घेतली आहे़ पालिकेने सन २०१५-२०१६ चा अर्थसंकल्प मंजूर करताना त्यात वाढीव तरतुदींतून बेस्टला १०० कोटींचे आश्वासन दिले़बेस्टवर २,४०० कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे, तर वाहतूक विभागात ७७० कोटींची तूट आहे़ दरवाढीतून बेस्टला वार्षिक दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचे उत्पन्न अधिक मिळेल़ मुंबई महानगर प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणानेही या दरवाढीला मंजुरी दिली आहे़ पालिकेकडून जाहीर झालेले १०० कोटी हे नवीन बस खरेदीसाठी मिळणार आहेत़ त्यामुळे भाडेवाढ अटळ असल्याचे बेस्टमधील अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी)