शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

एडस्ग्रस्तांच्या औषधांचा तुटवडा

By admin | Updated: May 4, 2016 03:00 IST

अवास्तव औषध खरेदीचा घोटाळा अजून चर्चेत असतानाच एड्सग्रस्तांसाठी संजीवनी ठरणाऱ्या औषधांपैकी ‘झेडएल’ या औषधांचा राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे़ त्यामुळे

- विजय मोरे,  नाशिकअवास्तव औषध खरेदीचा घोटाळा अजून चर्चेत असतानाच एड्सग्रस्तांसाठी संजीवनी ठरणाऱ्या औषधांपैकी ‘झेडएल’ या औषधांचा राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे़ त्यामुळे एड्सग्रस्तांच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. १५ दिवसांत औषधे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. उपरोक्त औषधे त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी नेटवर्क आॅफ नाशिक बाय पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही या संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़ नाशिक जिल्ह्यात ५,१४७ स्त्री-पुरुष व ३४७ लहान मुलांना एड्सचा संसर्ग झालेला आहे़ त्यांच्यासाठी ए़आऱटी. औषधे संजीवनी ठरली आहेत़ मात्र या औषधांपैकी ‘झेडएल’ या गोळ््यांचा १५ दिवसांपासून तुटवडा निर्माण झाला आहे़ ए़आऱटी. औषधे वेळेवर घ्यावी लागतात. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या रुग्णांकडे सीडी-तपासणी व एआरटी औषधे घेण्यासाठीसुद्धा पैसे नसतात़ त्यातच काहींना दोन महिन्यांपासून संजय गांधी योजनेचे अनुदानही मिळालेले नाही़ औषधांचा साठा त्वरित उपलब्ध करून न दिल्यास उपोषणाचा इशारा संघटनेचे महेंद्र मुळे यांनी दिला आहे़ दररोज ईमेल व पत्रव्यवहार करतोनाशिक जिल्ह्यातील एड्सग्रस्तांना आवश्यक असलेल्या औषधांचा पुरवठा ए़आऱटी. सेंटरमधून केला जातो़ मात्र १५ दिवसांपासून ‘झेडएल’ औषधांचा तुटवडा आहे़ संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती असून मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीला दररोज ई-मेल व पत्रव्यवहार करीत आहोत़ - डॉ़ सुनील ठाकूर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, एआरटी सेंटर, नाशिक