शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

संगीत नाटक अकादमीचे युवा पुरस्कार जाहीर

By admin | Updated: June 3, 2014 00:19 IST

संगीत-नाटक अकादमीचे २०१२ या वर्षासाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात सावनी तळवलकर,नंदेश उमप,गणेश चंदनशिवे,भुवनेश कोमकली आदिंचा समावेश आहे.

सावनी तळवलकर,नंदेश उमप, गणेश चंदनशिवे, भुवनेश कोमकलीचा समावेशनवी दिल्ली: संगीत-नाटक अकादमीचे २०१२ या वर्षासाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात सावनी तळवलकर,नंदेश उमप,गणेश चंदनशिवे,भुवनेश कोमकली आदिंचा समावेश आहे.संगीत नाटक अकादमीच्या वतीने २००६ सालापासून युवा कलाकारांच्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार दिले जातात. पंचवीस हजार रु पये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.यावर्षी संगीत विभागात हिंदुस्थानी शास्त्रीय गायनासाठी भुवनेश कोमकली आणि कुमार सोमनाथ, शास्त्रीय वादन सावनी सुरेश तळवलकर (तबला), रंजनीआणि गायत्री बालसुब्रमण्यम तसेच गायत्री गिरीश (कर्नाटक संगीत), एन.गुरूप्रसाद (घट्म वाद्य), बी. सी. मंजुनाथन (मृदंग),अनिरु द्ध आत्रेय (खंजिरी वाद्य)यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. नृत्य विभागात उमा नारायण (भरतनाट्यम), अनुज मिश्रा (कथ्थक), कलामंडलम हरीहरन (कथकली), सिनम बासू सिंग (मणीपुरी), वेदांतम शास्त्री (कुचीपुडी), युधिष्ठिर नायक (ओडीसी) आदी कलाकारांचा समावेश आहे. नाटक विभागासाठी नलिनी नायक आणि आशिष निजावान (दिग्दर्शन), जिस्वर कुमार, आदिती बिस्वास, हॅपी रणजित (अभिनय) या कलाकारांना गौरवण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)