शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मातंग समाजाचे ८ हजार कोटी परत द्या

By admin | Updated: July 16, 2015 00:29 IST

नुसूचित जातींसाठी केंद्र सरकारने विशेष घटक योजनेअंतर्गत पाठवेलल्या २१ हजार कोटींमधील ८ हजार कोटींचा निधी राज्य सरकारने इतरत्र वळवल्याचा आरोप अखिल

मुंबई : अनुसूचित जातींसाठी केंद्र सरकारने विशेष घटक योजनेअंतर्गत पाठवेलल्या २१ हजार कोटींमधील ८ हजार कोटींचा निधी राज्य सरकारने इतरत्र वळवल्याचा आरोप अखिल भारतीय मातंग संघाने केला आहे. त्यामुळे मातंग समाजाच्या वाट्याचे ८ हजार कोटी रुपये सरकारने परत देण्याची मागणी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांनी केली आहे. गोपले म्हणाले की मातंग आरक्षणासाठी संघाचे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे. मात्र स्वतंत्र आरक्षणाच्या मुद्द्याबाबत पावले उचलली नसून, सरकारने समाजाच्या विकासाचा निधीही इतरत्र वळवला आहे. त्यामुळे सरकारविरोधात तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही. येत्या २८ जुलैला सरकारविरोधात मातंग समाज महामोर्चा काढून निषेध व्यक्त करणार आहे. आझाद मैदानावर काढण्यात येणाऱ्या या आंदोलनात केंद्राचा निधी समाजाच्या विकासासाठी १००% वापरण्याची मागणी करण्यात येईल. शिवाय अनुसूचित जातीमधील मातंग समाजाला ८% स्वतंत्र आरक्षण देण्याची तरतूद करण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.