शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा निकाल जाहीर, कोकणचीच सरशी

By admin | Updated: June 8, 2015 16:34 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ९१.४६ टक्के लागला आहे.

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ८ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ९१.४६ टक्के लागला आहे. १२वीच्या निकालाप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकण विभाग ९६.५४ टक्क्यांसह अव्वल ठरला असून लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८६.३८ टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ३.१४ टक्क्यांनी वाढले आहे. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून ९२. ९४  टक्के विद्यार्थीनी तर ९०.१८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती बोर्डाच्या अधिका-यांनी दिली.

विद्यार्थ्यांना निकाल पुढील साईट्सवर ऑनलाइन पाहता येईल. www.mahresult.nic.in, www.maharashtraeducation.com,  www.rediff.com/exams,  www.knowyourresult.com/MAHSSC  या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध असेल.

विभागनिहाय निकाल खालीलप्रमाणे

कोकण - ९६.५४ टक्के

कोल्हापूर - ९५.१२ टक्के

पुणे - ९५.१० टक्के

मुंबई - ९२.९० टक्के

नाशिक - ९२.१६ टक्के

औरंगाबाद - ९०.५७ टक्के

नागपूर - ८७.०१ टक्के

अमरावती -  ८६.८४ टक्के

लातूर - ८६.३८ टक्के

अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ८७.४६ टक्के लागला आहे. शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या ४७३१ असून शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या २१ आहे.