शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुराष्ट्र सेनेवर बंदी आणण्याचा ठराव

By admin | Updated: June 17, 2014 03:50 IST

पुणे येथील मोहसीन शेख हत्येचा निषेध करीत हिंदुराष्ट्र सेनेवर बंदी घालावी, असा ठराव राज्यव्यापी धिक्कार परिषदेत केला़

अहमदनगर : पुणे येथील मोहसीन शेख हत्येचा निषेध करीत हिंदुराष्ट्र सेनेवर बंदी घालावी, असा ठराव राज्यव्यापी धिक्कार परिषदेत केला़ जातीयवाद्यांचे आक्रमण रोखण्यासाठी दलितांनी वैचारिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन या वेळी केले़सहकार सभागृहात राज्यव्यापी अत्याचारविरोधी धिक्कार परिषद सोमवारी घेण्यात आली़ परिषदेत दलित, मुस्लीम समाजावरील अत्याचारविरोधात वैचारिक लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ पानसरे म्हणाले, जातीयवाद्यांनी क्रिया करायची आणि त्यावर आपण प्रतिक्रिया द्यायची, हे आता थांबले पाहिजे़ सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे पानसरे या वेळी म्हणाले़ दलित व मुस्लीम समाजातील युवक सैरभैर झाले आहेत़ येणाऱ्या पिढीचा विचार आपण केला पाहिजे़ आता रडायचे थांबवा आणि अत्याचारास जशास तसे उत्तर द्या, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केले़ मुस्लिमांवरील अत्याचार वाढत आहेत़ हे एक संकट आहे़ या संकटाविरोधात एकट्याने लढून फायदा नाही, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे झहीर अली या वेळी म्हणाले़ हिंदुराष्ट्रसेनेवर बंदी घालण्याचा ठराव परिषदेत केला़ (प्रतिनिधी)