शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

रेश्मा भोसले यांना भाजपाची उमेदवारी

By admin | Updated: February 6, 2017 18:03 IST

घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी रेश्मा भोसले यांना भाजपची उमेदवारी मंजूर करण्यास नाकारले होते.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 6 - घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी रेश्मा भोसले यांना भाजपची उमेदवारी मंजूर करण्यास नाकारले होते. त्यावर महापालिका आयुक्तांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मिळावे, असे पत्र पाठवले होते.राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांनी या संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करून रेश्मा भोसले यांना भाजपाची उमेदवारी देण्यात यावी, असा निर्णय घेतला आणि तसे पत्र पालिका आयुक्तांना आज पाठविले. त्यानुसार भोसले यांना भाजपाचे कमळ हे चिन्ह देऊन आज दुपारी सर्वात शेवटी प्रभाग क्र. 7 ड च्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. पुण्यात सर्वात शेवटी प्रसिद्ध झालेली ही उमेदवारांची यादी आहे. केवळ याच निर्णयासाठी याद्या प्रसिद्ध करण्यास विलंब लावण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

रेश्मा भोसले यांनी घड्याळाचे चिन्ह मागितले होते व भाजपाचा एबी फार्म दिला होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिका-यांनी भाजपाचे चिन्ह गोठविले होते. आम्ही निवडणुकीला कधीही तयार आहोत. पण भाजपाला हुकूमशाही पद्धतीने सत्ता काबीज करायची असेल तर आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत. आता आम जनताच त्याला उत्तर देईल. मुख्य निवडणूक आयुक्तांना आम्ही पक्षाच्या वतीने पत्र देणार आहोत. एका माणसासाठी जर बदल करत असतील तर हाच निक़ष सर्वांना लावावा. मागील महापालिका निवडणुकीत मालमत्ता कराबाबत दोन अधिकारी निलंबित झाले होते. यावेळी, कोणते अधिकारी निलंबित होतील ते पाहावे लागेल, असं वक्तव्य काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांनी केलं आहे.