शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारूची तक्रार करा व्हॉट्सअ‍ॅपवर!

By admin | Updated: September 17, 2016 03:58 IST

राज्यात अवैध दारू व्यवसाय तसेच अवैध दारू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तशी तक्रार आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून करता येईल. ८४२२००११३३ हा क्रमांक उपलब्ध करण्यात आला

मुंबई : राज्यात अवैध दारू व्यवसाय तसेच अवैध दारू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तशी तक्रार आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून करता येईल. ८४२२००११३३ हा क्रमांक उपलब्ध करण्यात आला असून, तक्रार करणाऱ्याची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त व्ही. राधा यांनी सांगितले.
शहरात समाजकंटकांकडून अवैध दारू व्यवसाय होत असल्याची माहिती असूनही पोलीस विभागाकडे तक्रार करण्यास नागरिक धजावत नाहीत. त्यांना निर्भीडपणे तक्रार करता यावी, यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या तक्रारीची दखल आयुक्त तसेच वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येणार आहे.
नागरिकांनी या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर तक्रारी नोंदवाव्यात. तसे केल्यामुळे राज्यात अवैध दारू धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.