शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

पाच अधिकाऱ्यांची बदली

By admin | Updated: October 4, 2015 02:37 IST

राज्य सरकारने आज पाच सनदी अधिकाऱ्यांची बदली केली. श्यामलाल गोयल हे सामान्य प्रशासन विभागाचे नवे प्रधान सचिव असतील. राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय

मुंबई : राज्य सरकारने आज पाच सनदी अधिकाऱ्यांची बदली केली. श्यामलाल गोयल हे सामान्य प्रशासन विभागाचे नवे प्रधान सचिव असतील. राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंडारे यांची बदली एमएमआरडीएमध्ये अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या पुणे मुख्यालयात आयुक्त असलेले रणजीतसिंग देओल राज्य परिवहन महामंडळाचे नवे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असतील. मत्स्य विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही.एम. पाटील हे आता महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीचे (एमएडीसी) नवे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असतील. याशिवाय, अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य सर्व्हेअर ए.पी. विधळे यांची बदली सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली. सांगलीमध्ये या पदावर आतापर्यंत असलेले एस.एम. लोखंडे यांची बदली वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी ए.ई. रायते यांची बदली उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे. तर एम.जी. अर्दाड हे हिंगोली जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. (विशेष प्रतिनिधी)