शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

एका फोनमध्ये ताण-तणाव, गैरसमजुती दूर करा

By admin | Updated: February 21, 2017 00:36 IST

बोर्डाचा उपक्रम : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष समुपदेशकांची केली नियुक्ती

कोल्हापूर : दहावी व बारावी परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी गैरसमजुती, ताण-तणावाखाली जातात. यावेळी विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मंडळाच्या कोल्हापूर विभागाने जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती प्र. विभागीय सचिव व्ही. पी. कानवडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा दि. २८ पासून, तर दहावीची परीक्षा ७ मार्चपासून सुरू होत आहेत. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना, पालकांना केव्हाही मदतीची आवश्यकता भासल्यास शंका निरसनासाठी विद्यार्थी, पालकांनी समुपदेशकांशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. ही सेवा २८ फेब्रुवारी ते १ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे तरी या सेवेचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. यासह मंडळाच्या कार्यालयातही हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६९६१०१,०२,०३ यावर सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध केली आहे.जिल्हानिहाय समुपदेशक असे...कोल्हापूर : शशिकांत कापसे (मो. नं. ९१७५८८०००८), एस. एस. कोंडेकर (मो. नं. ९४२११०९७२१), रवींद्र पायमल (मो. नं. ९८२२३०७१४१), टी. आर. मोरे (मो. नं. ९४२०३५३४३०)सातारा : अंकुश डांगे (मो. नं. ९८२२२२००४१), पी. एस. पवार (मो. नं. ९४२३८०४२४९), सचिन नलवडे (मो. नं. ९७६६९२२६०५) सांगली : एन. ए. पाटील (मो. नं.९६६५३०८००८), नेहा वाटवे (मो. नं.९८५००५७६३०), एन. डी. बिरनाळे (मो. नं.९३७१४७४९९०, ८८८८४७५५५२)