शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

मुळशी पॅटर्नच्या आधारे होणार राज्यातील जमिनींची फेरमोजणी

By admin | Updated: October 7, 2015 01:16 IST

मुळशी तालुक्यातील पुनर्मोजणी पथदर्शी प्रकल्पामध्ये आलेल्या अनुभवाच्या आधारे राज्यात ग्रामीण भागातील जमिनींची पुनर्मोजणी करण्यासाठी शासनाने अंदाजे २९३.६१ कोटींच्या

पुणे : मुळशी तालुक्यातील पुनर्मोजणी पथदर्शी प्रकल्पामध्ये आलेल्या अनुभवाच्या आधारे राज्यात ग्रामीण भागातील जमिनींची पुनर्मोजणी करण्यासाठी शासनाने अंदाजे २९३.६१ कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे. पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये पुनर्मोजणी सुरूकरण्यात येणार आहे.केंद्र सरकारने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम राबविणे सुरू केले असून, राज्यात हा कार्यक्रम ‘ई-महाभूमी’ या नावाने राबवण्यात येत आहे. मुळशी तालुक्यातील पिरंगुट परिसरातील १२ गावांत पुनर्मोजणी पथदर्शी राबविण्यात आला. तो आधुनिक पद्धतींचा अभ्यास करणे, प्रचलित नियमात करावे लागणारे बदल सुचविणे व कार्यपद्धती नियमपुस्तिका तयार करणे असा होता.राज्यातील ग्रामीण जमिनींची पुनर्मोजणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पुनर्मोजणी प्रकल्प राबविण्यास शासनाची मान्यता आहे. पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक महसुली विभागात एक जिल्हा याप्रमाणे पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये पुनर्मोजणीची कार्यवाही होणार आहे. सद्य:स्थितीत अनेक प्रकरणी वारसा हक्काने व अन्य प्रकारच्या हस्तांतरामुळे निर्माण झालेल्या पोटहिश्श्यांची मोजणी न झाल्याने एकाच गाव नमुना नं. सात-बारावर अनेक धारकांच्या नावांच्या नोंदी घेण्यात आल्या. जमिनीच्या हद्दीविषयी वाद होत असून, त्यासंबंधी निर्णय देताना महसूल यंत्रणेस अडचणी येत आहेत.