रेशन दुकानांमध्ये निकृष्ट तूरडाळ

By admin | Published: August 19, 2016 06:24 AM2016-08-19T06:24:40+5:302016-08-19T06:24:40+5:30

राज्य सरकारच्या पुरवठा विभागाने रेशन दुकानांना दर महिन्याला ७ हजार मेट्रिक टन तूरडाळ पुरवठा करण्याचे आदेश नॅशनल कमोडिटी स्टॉक एक्सचेंजला दिले होते; मात्र त्यातल्या काही

Rare shops have poor Turadal | रेशन दुकानांमध्ये निकृष्ट तूरडाळ

रेशन दुकानांमध्ये निकृष्ट तूरडाळ

Next

मुंबई : राज्य सरकारच्या पुरवठा विभागाने रेशन दुकानांना दर महिन्याला ७ हजार मेट्रिक टन तूरडाळ पुरवठा करण्याचे आदेश नॅशनल कमोडिटी स्टॉक एक्सचेंजला दिले होते; मात्र त्यातल्या काही पुरवठाधारकांनी अत्यंत हलक्या प्रतीची तूरडाळ दिल्याचे लक्षात येताच ७१४ क्विंटल तूरडाळ परत पाठवण्याचे आदेश देण्यात आले. दोषी पुरवठादारांवर गुन्हे दाखल होणार आहेत.

Web Title: Rare shops have poor Turadal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.