शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

राहुल गांधींचा बुध्यांक किती हे देवालाच माहीत- सुभाष भामरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 12:29 AM

‘राफेल’ बाबत कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर होत असलेले आरोप तथ्यहीन आहेत. व्यवस्थित माहिती न घेता वारंवार आरोप होत आहेत.

जळगाव: ‘राफेल’ बाबत कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर होत असलेले आरोप तथ्यहीन आहेत. व्यवस्थित माहिती न घेता वारंवार आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांचा बुध्यांक किती असेल हे देवालाच माहीत, अशी टीका केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केली.भाजपाच्या जळगाव, रावेर, धुळे व नंदुरबार लोकसभा क्षेत्र शक्ती प्रमुख संमेलनात ते बोलत होते. यावेळी भाजपाचे राष्टÑीय उपाध्यक्ष श्याम जाजू, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे आदी उपस्थित होते. ते म्हणाले की, अंबानी यांच्या कंपनीला मोदी यांनी राफेलचा ठेका दिल्याचा आरोप चुकीचा आहे.अजित पवारांचे आव्हान स्वीकारतो- महाजनभाजपाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आपण बारामती व अजित पवारच काय कोणाचेही आव्हान स्वीकारण्यास तयार आहे, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. एकीकडे पवार बारामतीत बोलवतात तर दुसरीकडे पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील बोलवतात. मी एकटा कोठे कोठे उभा राहणार? असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Jalgaonजळगाव