शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

वीज खंडित होण्यास पीडब्लूडी जबाबदार

By admin | Updated: June 23, 2015 02:44 IST

हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानच्या शिक्षेचा निकाल जाहीर होत असताना सत्र न्यायालयात अचानक खंडित झालेल्या वीजपुरवठ्यासाठी सार्वजनिक

मुंबई : हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानच्या शिक्षेचा निकाल जाहीर होत असताना सत्र न्यायालयात अचानक खंडित झालेल्या वीजपुरवठ्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत बेस्टकडे यासंदर्भातील माहिती मागितली होती. बेस्टच्या ग्राहक सेवा विभागाने यावर दिलेल्या माहितीनुसार, ६ मे २०१५ रोजी दुपारी १:०१ ते १:२७ असा २६ मिनिटे वीजपुरवठा खंडित झाला होता. दुपारी १:१० वाजता दूरध्वनी क्रमांक २२०२०२१८हून तक्रार प्राप्त होताच बेस्टने ती हाताळली. म्युझियम डीएसएस येथे टर्मिनेशन आणि अपोलो टीआर क्रमांक ४ येथे ट्रिपिंग झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. बेस्ट प्रशासनाने गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार, सत्र न्यायालयात वीजपुरवठा खंडित होऊ नये, म्हणून यूपीएस सिस्टिम आणि जनरेटरची आपत्कालीन व्यवस्था करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची होती. कारण सत्र न्यायालयातील वीजपुरवठ्याचे परीक्षण सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे केले जाते. महत्त्वाचे म्हणजे १ वर्षांत ४ वेळा वीजपुरवठा खंडित झाला असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. (प्रतिनिधी)