शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

सुधीर मुनगंटीवार यांचे नातेवाईक असलेल्या दाम्पत्याचा कार अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 00:10 IST

कल्याण- विशाखापटनम नॅशनल  हायवेवर तिंतरवणी नजीक भीषण अपघात पती जागीच ठार

महागाव(यवतमाळ) : कल्याण- विशाखापटनम नॅशनल  हायवेवर तिंतरवणी नजीक भीषण अपघात पती जागीच ठार तर पत्नी बीड येथे जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान  मृत्यू पावल्याची घटना बुधवारी दुपारी तीन वाजता घडली.  

जखमी महिलेला हायवे ट्राफिक पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले. मात्र तिचाही मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता  की कार नाल्यात आदळली. अपघातामध्ये  विलास तगडपलेवार , ममता तगडपलेवार हे दांपत्य  ठार झाले. ते  बुधवारी पुण्यावरून यवतमाळकडे येत होते अशी माहिती आहे. ते ज्या कारमधून येत होते त्या  कारला अपघात झाला. चकलांबा पोलिस स्टेशनचे पीएसआय कस्तुरबा  व हेड कॉन्स्टेबल सानप घटनास्थळी हजर झाले.

तगडपलेवार हे मूळ मुडाणा (तालुका महागाव) येथील रहिवासी आहेत. ते हल्ली पुसद येथे स्थायिक झाले होते. त्यांचे दोन मुलं पुण्याला स्थायिक झाल्यामुळे त्यांचं नेहमी स्वतःच्या कारणे जाणे-येणे असायचे. त्यातच ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे पुसद, महागाव परिसरातील नातेवाईक,आप्तेष्ट यांना एकच  धक्का बसला.

टॅग्स :AccidentअपघातYavatmalयवतमाळ