शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘संकटाला तोंड देण्याची तयारी ठेवा’

By admin | Updated: December 26, 2014 02:08 IST

आत्महत्येने कुठलेही प्रश्न सुटत नसतात, ही बाब कायम ध्यानात ठेवून येणाऱ्या कुठल्याही संकटांना न जुमानता त्याचा धैर्याने सामना करण्याची

उमरगा (जि.उस्मानाबाद) : आत्महत्येने कुठलेही प्रश्न सुटत नसतात, ही बाब कायम ध्यानात ठेवून येणाऱ्या कुठल्याही संकटांना न जुमानता त्याचा धैर्याने सामना करण्याची ताकद स्वत:मध्ये निर्माण करा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी येथे केले. कवठा सेवाग्राम येथे भारत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या पुढाकारातून सुरू केलेल्या चारा छावणीचा शुभारंभ अण्णांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. गावचा सर्वांगिण विकास करण्याची जबाबदारी आता प्रत्येक ग्रामस्थाने स्वीकारण्याची गरज निर्माण झाल्याचे सांगून हजारे म्हणाले, बाह्ण आनंदापेक्षा अंत:करणातील आनंद सर्वश्रेष्ठ असतो. त्यामुळे प्रत्येकाशी माणुसकीच्या नात्याने वागून प्रत्येकाला जगण्याचा आनंद देत रहा. नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी पाणी संवर्धन हा महत्त्वपूर्ण पर्याय आहे. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत साठवून त्याचे संवर्धन करा. माती आणि पाणी वाहून जाऊ देऊ नका. शास्त्रशुध्द पध्दतीने पाणलोट क्षेत्र विकासाची कामे हाती घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. दहा एकरांवर उभारलेल्या छावणीत गाय, म्हैस, बैल, वासरे, दुभती जनावरे अशा वेगवेगळ्या स्वतंत्र छावण्या उभारण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)