भाजपा उपाध्यक्षपदी प्रसाद लाड

By Admin | Updated: October 7, 2016 06:07 IST2016-10-07T06:07:55+5:302016-10-07T06:07:55+5:30

अलीकडेच राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेले प्रसाद लाड यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर, आमदार संजय कुंटे यांच्याकडे सरचिटणीस पद सोपविण्यात आले.

Prasad Lad, BJP vice president | भाजपा उपाध्यक्षपदी प्रसाद लाड

भाजपा उपाध्यक्षपदी प्रसाद लाड

मुंबई : अलीकडेच राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेले प्रसाद लाड यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर, आमदार संजय कुंटे यांच्याकडे सरचिटणीस पद सोपविण्यात आले. मोठ्या संख्येने अन्य पक्षातील कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. भाजपात येणा-या सर्वांना सन्मान दिला जाईल. आपल्या संघटनेचे जाळे मजबूत करण्याचा विचार सर्वांनी ठेवावा, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Prasad Lad, BJP vice president