शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश पोहरे यांना अटक

By admin | Updated: July 22, 2014 01:37 IST

दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे व तत्कालीन संपादक राजेश राजोरे यांनी मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.

वर्धा : एका मानहानी प्रकरणी दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे व तत्कालीन संपादक राजेश राजोरे यांनी मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी सोमवारी सुनावणीदरम्यान न्यायालयाने ती फेटाळत दिवाणी न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केले. यानंतर तत्काळ पोहरे आणि राजोरे यांना अटक करण्यात आली. 
मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा कंकणवाडी यांच्या आदेशानंतर दुपारी 1च्या सुमारास अटकेची कारवाई केली. बोरगाव (मेघे) येथील औषधी निर्माण शास्त्र शिक्षण व संशोधन संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रमोद येवले व त्यांची मित्रमंडळी महाविद्यालयातील वसतिगृहात मुलींचा लैंगिक छळ करतात, अशी 43 मुलींची तक्रार आहे, अशा आशयाचे वृत्त 1 जून 2क्क्3 रोजी दै. देशोन्नतीमध्ये प्रकाशित करण्यात आले होते. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. पी.बी. टावरी व त्यांचे सहकारी अॅड. सुभाष खोपडे यांनी युक्तिवाद केला. (प्रतिनिधी)