शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस यंत्रणा अपयशी ठरली -हकीम

By admin | Updated: June 8, 2014 01:50 IST

फेसबुकवरील आक्षेपार्ह प्रकरणात एका विशिष्ट समाजाविरूद्ध वातावरणनिर्मिती केली जात होती. पुणो शहरात तणावाचे वातावरण होते.

पुणो : फेसबुकवरील आक्षेपार्ह प्रकरणात एका विशिष्ट समाजाविरूद्ध वातावरणनिर्मिती केली जात होती. पुणो शहरात तणावाचे वातावरण होते. या सर्व परिस्थितीची पेरणी गेल्या वर्षभरापासून सुरू होती़ मात्र यात पोलिसांनी वेळीच गांभीर्याने लक्ष न दिल्याने एका तरूणाचा खून झाला. या सर्व परिस्थितीत पोलिस यंत्रणोचे पूर्णत: अपयश आहे. समाजातील जनसामन्यांना संरक्षण देण्यात पोलिस अपयशी ठरले, असा ठपका पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी शनिवारी पुणो पोलिसांवर ठेवला. 
फेसबुक प्रकरणानंतर पुण्यातील तणावाच्या अनुषंगाने जिलतील कायदा व सुव्यवस्थेबाबत पाहणी करण्यासाठी हकीम हे पुणो दौ:यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक घेतली. खून झालेल्या हडपसर परिसराची पाहणी व स्थानिकांशी संवाद साधला.
हकीम म्हणाले, गेल्या वर्षभरात हिंदू राष्ट्र सेनेच्यावतीने चिथावणी देणारे, प्रय} सुरू होते. प्रक्षोभक वक्तव्यांचे पत्रके वाटून वातावरण बिघडवण्याचा संघटनेकडून प्रय} झाला होता. त्याचे पोलिसांनी वेळीच गांभीर्य लक्षात का घेतले नाही. खूनाची घटना घडण्यापूर्वीही फेसबुकवरील आक्षेपार्ह कृत्य सुरू होते. 
तणावाची इतकी परिस्थिती निर्माण होण्याआधीच पोलिसांनी उपाययोजना, योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता होती. पोलिसांच्या बैठकीत, इतक्या टोकाचा प्रकार घडतो याचा अर्थ आपली गुप्तचर यंत्रणा माहिती घेण्यात कमी पडते का?, पोलिसांनी शांतता समितीची स्थापना करून अशा प्रकारांना आळा घालावा यासंबंधी पोलिसांना सूचना दिल्याचे हकीम यांनी सांगितले.
 
च्अनेक ठिकाणी पोलिस यंत्रणोकडे आरोपींसंबधी माहिती उपलब्ध होत आहे त्यानुसार कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना काही सूचना करण्यात आल्या. 
च्पोलिसांनी हा अचानक उद्भवलेला प्रसंग असल्याचे म्हटले आहे ते आपल्याला मान्य नाही़ अहवाल मंगळवारपर्यत मुख्यमंत्र्यांना सादर करू असे हकीम यांनी सांगितले.