शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये आढळला पोलंडच्या नागरिकाचा मृतदेह

By admin | Updated: September 26, 2016 21:21 IST

येरवड्यातील हॉटेल रॉयल आर्किडमध्ये एका विदेशी नागरिकाचा मृतदेह आढळून आला असून, हा नागरिक पोलंडचा आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 26 - येरवड्यातील हॉटेल रॉयल आर्किडमध्ये एका विदेशी नागरिकाचा मृतदेह आढळून आला असून, हा नागरिक पोलंडचा आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मरियन बोकदान मायका (वय 56, रा. पोलंड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अाकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मायका काम करीत असलेल्या पोलंडच्या कंपनीची शाखा वाघोलीजवळील केसनंदमध्ये आहे. तेथील कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यासाठी मायका व त्याचे दोन सहकारी रविवारी पुण्यामध्ये आले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ते रामवाडी येथील रॉयल आर्किड हॉटेलमध्ये उतरले. तिघांनीही स्वतंत्र खोल्या घेतलेल्या होत्या. रात्री जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या खोलीमध्ये गेले. सकाळी नोकराने दरवाजा ठोठावला तेव्हा आतमधून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्याने मास्टर कीच्या सहाय्याने दरवाजा उघडला तेव्हा बेशुद्धावस्थेत असलेल्या मायका यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना झोपेतच हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून डॉक्टरांनी त्यांचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.