शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

लोकलवर पत्ते खेळणे जीवावर बेतले

By admin | Updated: August 18, 2014 04:08 IST

रविवारी माहीम रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या लोकलच्या टपावर पत्ते खेळणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ओव्हरहेड वायरचा जबर शॉक लागला. यात एकाचा मृत्यू झाला तर एक जबर जखमी झाला.

मुंबई : रविवारी माहीम रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या लोकलच्या टपावर पत्ते खेळणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ओव्हरहेड वायरचा जबर शॉक लागला. यात एकाचा मृत्यू झाला तर एक जबर जखमी झाला.सुटीच्या दिवशी यार्डात जाऊन खेळण्याची सवय असल्याने नेहमीप्रमाणे धारावी येथे राहणारा अमजद खान (१५) आणि इम्रान सय्यद (११) हे दोघेही रेल्वे यार्डात दुपारी गेले. लोकलच्या टपावर हे दोघेही चढले आणि पत्ते खेळू लागले. अमजद खान याने बाह्या वर करण्यासाठी हात वर करताच त्याला ओव्हरहेडचा शॉक बसला. इम्रानलाही त्याची झळ बसली. यात अमजद शंभर टक्के भाजला, तर इम्रान २५ टक्केच भाजला. ही घटना त्या वेळी एका हमालाने पाहिली आणि ते पुढे धावून गेला. मात्र दोन रुळांच्या मध्ये पाय अडकून ते पडल्याने त्यांनाही मार लागला. परंतु त्याही अवस्थेत त्यांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली.