शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक, कागदी राष्ट्रध्वजाचा वापर थांबणार!

By admin | Updated: January 3, 2015 00:54 IST

शासनाचे जिल्हाधिका-यांना आदेश ; राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी तालुकास्तरावर समित्या.

नितीन गव्हाळे/अकोला : राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासह प्लास्टिक व कागदी ध्वजाचा वापर थांबविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समिती स्थापन करण्याचे आदेश राज्य शासनाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना गुरुवारी देण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, तर तालुकास्तरावर तहसीलदार हे समितीचे प्रमुख असतील.स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्ताने शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि सांस्कृतिक संस्था, संघटना प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करतात. परंतु कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रध्वज शालेय परिसर, रस्त्यांवर, कार्यक्रमस्थळी पडलेले दिसून येतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हे प्रकार रोखण्याचे काम या समित्या करतील. जिल्हाधिकारी व तहसीलदार हे सामाजिक संघटना, संस्थांचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचार्‍यांना सोबत घेवून जनजागृती करणार आहेत. . *जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे राष्ट्रध्वज द्यावेतराष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यात, परिसरात आढळून आलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करावेत आणि कुणी राष्ट्रध्वजाची अवमानना होत असेल तर त्याची सूचनासुद्धा त्यांना द्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.