शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची कामे जलदगतीने करा

By admin | Updated: October 20, 2015 01:31 IST

मंत्रालयात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी खालच्या स्तरावर तातडीने करत जा आणि प्रशासन जलदगतीने काम करते आहे हे जनतेला कळू द्या, अशा शब्दांत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय

मुंबई : मंत्रालयात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी खालच्या स्तरावर तातडीने करत जा आणि प्रशासन जलदगतीने काम करते आहे हे जनतेला कळू द्या, अशा शब्दांत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज राज्यातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांतील सिंचन विहिरींची अपूर्ण कामे मार्चपर्यंत पूर्ण करा, असा आदेशही त्यांनी दिला.व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील पीक परिस्थिती, दुष्काळी परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना, स्वच्छ महाराष्ट्र, जलयुक्त शिवार, आधार क्रमांक नोंदणी आदींचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत राज्यात ४२ जणांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मात्र, अजूनही त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले नाही. या कारवाईस विलंब का झाला, अशी विचारणा करून कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबीही त्यांनी दिली.यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये चार वर्षांत प्रत्येकी चार हजार शेततळी करण्यात येणार आहेत. त्यासाठी तुम्ही काय तयारी केली, अशी विचारणाही क्षत्रिय यांनी केली. धडक सिंचन विहिरी, जवाहर विहिरींची कामे अपूर्ण आहेत. मार्च २०१६पर्यंत कामे पूर्ण झाली पाहिजेत, हे काम नरेगाच्या माध्यमातून मध्य प्रदेशात यशस्वी होते, मग महाराष्ट्र मागे राहता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)