गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने जिल्ह्याबाहेर जाण्यास परवानगी घ्यावी लागते. तसेच बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईची भानगड मागे आहेच. त्यामुळे नागरिकांनी आता कोरोनायनातून मूड फ्रेश करण्यासाठी धरणांकडे धाव घेतली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. मात्र जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत सतत नागरिकांची वर्दळ आहे. विविध विभागात कामानिमित्त नागरिक येत आहे. नागरिकांची गर्दी पाहून काही कर्मचारी संघटनांनी अध्यक्ष व मुख्य कार् ...
कोविडसह विविध मुद्यांवर माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रपरिषद घेतली. यावेळी खासगी डॉक्टर सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासत नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी मनाई केल्याचे सर्रास सांगत असल्याचा मुद्दा सदर प्रतिनिधीने जिल्हाधिकाऱ्यांच्या ...
यवतमाळ जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे. यवतमाळ शहरापेक्षा ग्रामीण क्षेत्र दूरवर पसरले आहे. वणीपासून उमरखेडपर्यंत साडेतीनशे किलोमीटरमध्ये व्यापलेल्या यवतमाळ जिल्ह्यात मालमत्ता व शरीरासंबंधीचे गुन्हे अधिक घडतात. वर्षाकाठी साडेचार हजारांपेक्षा अधिक गुन्हे ...
गेल्या महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ३६३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. यात ग्रामीण भागातील ५९ तर शहरी भागातील ३०४ नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत २२५ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र तालु ...
लकडगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांना २०२० चे केंद्रीय गृहमंत्री पदक प्रदान करण्यात आले आहे. राज्यातील १० अधिकाऱ्यांना हा सन्मान मिळाला आहे. ...
कोरोना संसर्गाच्या प्रकोपात उपाशी असलेल्या मजूर युवकाच्या पोटात त्याच्या साथीदाराने दाभण खुपसून, त्याला गंभीर जखमी केले आहे. ही घटना लकडगंज येथील जलाराम मंदिरातील आहे. ...