आज १२ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या १ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ...
व्हीआयपी रोड समजला जाणारा नागपूर-कळमेश्वर-काटोल मार्ग सध्या धोक्याचा झाला आहे. या मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे हे अपघाताला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करण्याचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार पुढाकार घेईल का, असा सवाल नागरिकाकडून ...
इंडिगो एअरलाईन्सची नागपूर-भुवनेश्वर विमानसेवा १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मार्गावर विमान सेवा सुरू करण्याची ग्राहकांची मागणी आता पूर्ण झाली आहे. ही सेवा नागपुरातून पहिल्यांदा सुरू होणार असून यापूर्वी दिल्ली, मुंबई, पुणे आणि बेंगळुरू विमानसेवाचा ...
अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा परिसरात सुरू असलेल्या कुख्यात गुन्हेगार संजय फातोडे याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा घातला. फातोडेचा साथीदार पंकज ऊर्फ भल्ला बालाजी आत्राम याच्यासह नऊ जुगारी तेथे आढळले. ...
महावितरणद्वारे नागरिकांना पाठविण्यात आलेले तीन-चार महिन्याच्या वीज बिलाच्या विरोधात भाजपने शुक्रवारी जागोजागी आंदोलन केले. दरम्यान, पार्टीने लॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिल रद्द करून ३०० युनिटपर्यंत बिल माफ करण्याची मागणी केली. ...
काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून असे पॅकेज जाहीर करायला लावावे , तेवढे धाडस राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दाखवावेच, असे आव्हान भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिले आहे. ...
महाराष्ट्रातील ५ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक, १४ पोलिसांना शौर्य पदक, तर उल्लेखनीय सेवेसाठी एकूण ३९ जणांना पोलीस पदक देण्यात आली आहेत. ...
आज दुपारी पार्थ पवार पुण्याला रवाना झालेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातच आहे. पालकमंत्री या नात्याने अजित पवार उद्या पुण्यात झेंडावंदन करणार आहेत. ...
अजित पवार आणि पार्थ पवार हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चेवर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पडदा टाकला आहे. अजित पवार अथवा पार्थ पवार हे दोघेही नाराज नाहीत. यामुळे ते नाराज आहेत, असे मानण्याचा प्रश्नच येत नाही. ...