कोविड-१९ संसर्गितांकडून अतिरिक्त रक्कम वसूल केल्याच्या प्रकरणात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वोक्हार्ट हॉस्पिटलच्या व्यवस्थापनास नोटीस जारी करीत स्पष्टीकरण मागितले होते. परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मनपा आयुक्तांनी रुग्णांकडून वसूल केलेली अ ...
स्मारकाचे स्मरण निवृत्त सैनिकांच्या संघटनेमुळे अलिकडे होऊ लागले आहे. नुकताच त्यांनी या स्थळी कारगिल विजय दिवस साजरा केला होता. त्यात प्रशासकीय अधिकारी सुद्धा आमंत्रित होते. त्यावेळी स्मारकाच्या सुशोभीकरणाची आठवण करून देण्यात आली. काही वर्षांपूर्वी स् ...
आकाशवाणी चौकातील टॉवरवर मनोज नावाचा तरुण चढल्याचे आढळले. हे वृत्त कळल्यावर त्याला खाली उतरवण्यासाठी यंत्रणेची भंबेरी उडाली. हे वृत्त लिहिस्तोवर त्या तरुणाला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू होते. ...
गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शहरातून साफ झाली. आती दीड वर्षांनी पुन्हा निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. संघटन कसेबसे सुरू आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...
कर्नाटक सरकारने संबंधितांवर कारवाई करुन आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करावी, अशी मागणी सीमाभाग समन्वयक मंत्री छगन भुजबळ आणि माझ्याकडून करत आहे असं एकनाथ शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे. ...
पूर्व नागपुरातील आदर्श नगर येथील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात मनपाच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावल्याने शहरातील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारक दहशतीत आहेत. ...
शनिवारी आईचा वाढदिवस असल्याने तिला सरप्राईज भेट देण्याचा मानस कॅप्टन दीपक साठे यांनी बाळगला होता. दुबईतून एअर इंडियाचे विमान घेऊन ते शुक्रवारी भारतात पोहचले पण कोझिकोडे येथील करीपूर विमानतळावर त्यांचे विमान क्रॅश झाले. ...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने १० व ११ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीची, तर पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम पाऊस सार्वत्रिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...