जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच समोर असणारे पोलीस बांधव लसीकरणातही समोर आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ४ हजार २२६ अधिकारी व पोलिसांनी लस घेतली. एक हजार ७९५ पोलिसांचा दुसरा डोसही पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ...
जिल्ह्यात दिवसेंदिवस काेराेनाचा संसर्ग वाढत आहे. शुक्रवारी ४९७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नाेंद करण्यात आली तर १५ काेराेनाबाधितांनी जीव गमावला. उपचार घेणाऱ्या २८३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात आता ४ हजार ८२ ...
जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड वाढविणे आवश्यक असल्याचे सांगून त्यासाठी आवश्यक ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प तातडीने बसवून पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. सिरोंचा, देसाईगंज अशा ठिकाणी तातडीने ऑक्सिजन बेड्स वाढवावित असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यातील ...
खा. प्रफुल्ल पटेल यांच्या सूचनेवरून तत्कालीन पालकमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीतून १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता, तसेच अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतृून ऑक्सिजन टँक उभारण्यात येणार होते. दरम्यान, हे काम संथगतीने ...
गोंदिया जिल्ह्यात २ हजारावर असलेल्या पोलिसांपैकी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची वेळ आली असतांनाही त्यांना पदोन्नती देण्यात आली नाही. शासनाने पत्र काढून खुल्या प्रवर्गातील जे नियमात बसत असतील अशा पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे पत्र काढले. ...
नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रोशन भीमराव ढोकणे या तरुणाचा यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैद्यकीय महाविद्यालयाने मृत्यूनंतर संबंधित कुटुंबीयांना तशी सूचना दिली. यानंतर मृतदेह घेण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांना मृतदे ...
बहुतांश प्रकरणात माहिती मिळताच प्रशासनाने बालविवाह लागण्यापूर्वीच ते टाळले. मात्र १६ मार्च रोजी पुसद तालुक्यातील पांढुर्णा येथील जंगल परिसरातील मंदिरात अल्पवयीन मुलीचा थेट लग्नसोहळाच पार पडला. या प्रकरणात जिल्हा बालसंरक्षण कक्षाने खंडाळा पोलीस ठाण्या ...
सावळापूर येथील यशोधरा अमृत वाकडे व त्यांचे कुटुंबीय झोपले असताना पीपीई किट परिधान करून आलेल्या दोघांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी कुठलाही आवाज होऊ न देता घरातील ५ हजारांची रोख रक्कम व दागिने असा एकूण १७ हजारांचा मुद्देमाल चोरला. ह ...
कोरोनाग्रस्ताचा रुग्णालयातील मुक्काम कमी करण्यासाठी टॉसिलिझुमॅब, फेव्हिपिरॅव्हीर आणि रेमडेसिविर यांसह इतर औषध उपयुक्त ठरत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तर काही तज्ज्ञ रेमडेसिविर हे प्रभावी नाहीच असे सांगतात. असे असले तरी कोवि ...