२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४३ हजार आहे. गेल्या दहा वर्षांत ही लोकसंख्या २५ लाखांवर गेली आहे. १८ वर्षांवरील नागरिकांची संख्याही वाढली. आरोग्य सुविधांमध्ये वाढ झाल्याने ४५ वर्षांवरील जास्त वयाच्या नागरिकांची संख्या मोठी झाली. त्य ...
मागील वर्षभराच्या कालावधीत सुमारे १८ हजार ४ नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. सरकारमार्फत विविध उपाय याेजले जात असले तरी मागील १५ दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे, तसेच काेराेनामुळे ३११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काेराेन ...
प्राथमिक आरोग्य केद्र कावराबांध अंतर्गत जवळपास ३१ हजार लोकसंख्येचा समावेश आहे. तालुक्यातील एक तृतीयांश लोकसंख्येचा समावेश आहे. मागील १ एप्रिलपासून ४५ पेक्षा जास्त वयोगटातील सर्वांना लसीकरण सुरु झाले असल्याने लस घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झा ...
सॅनिटायझर पिल्याने २४ तासात सहा जणांचा मृत्यू होणे, ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे एसपी म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या लोकांचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाला, त्या प्रत् ...
अंतरगाव येथील गजानन हळदे यांची विवाहित मुलगी सरला ज्ञानेश्वर शेट्टे (४६) रा. हिंगणा, जि. नागपूर हिला सासरी असताना कोरोनाचा संसर्ग झाला. यात तिचा मृत्यू झाला. बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी सेलू तालुक्यातील अंतरगाव येथून तिचे दोन भाऊ राजेंद्र हळदे (४४) ...
गेल्यावर्षी कार्यरत असलेली यंत्रणा आताही कार्यरत असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे यंत्रणेवर ताण पडत आहे. विशेषत: या लाटेमध्ये घरातील एकाला कोरोनाची बाधा झाली तर अख्खे घरच बाधित होत आहे. तसेच रुग्णाची ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येत आह ...
Nagpur News Dattatray Hosbale कोरोना महामारीने देशात थैमान घातले. या परिस्थितीचा फायदा घेऊन देश विरोधी आणि समाजविघातक शक्ती नकारात्मकता आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण करू शकतात. अशा शक्तीपासून सावध राहून धैर्य, मनोबल उंच ठेवत परस्पर सहकार्य आणि सं ...