संजय राऊत यांनी (Sanjay Raut) आपल्या रोखठोक सदरातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. ...
महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अतिशय आभारी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ...
गेल्या वर्षभरात ९ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांना शिस्त लावताना पोलीसदादांना स्वत:चे आरोग्यही सांभाळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आतापर्यंत जिल्हा पोलीस दलातील ७७० कर्मचाऱ्यांना कोरोनाने गाठले. त् ...
जिल्ह्यात शनिवारी (दि. २४) ६६३ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. २१ रुग्णांचा उपचारांदरम्यान शासकीय आणि खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. शनिवारी आढळलेल्या ५८३ बाधितांमध्ये सर्वाधिक २७३ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ६ ...
यवतमाळ जिल्हा पोलीस दलात २ हजार ६३६ पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना स्वत:ला सुरक्षित ठेवत महामारीच्या संकटात आपले कर्तव्य बजावावे लागत आहे. कोरोनाची बाधा झालेल्या पोलिसांची संख्या पाहता, त्यांना धोका अधिक असल्याचे दिसून येते. त्यातही २५ ...
Oxygen Shortage: केंद्र सरकारने राज्यांना केलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला करण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ...
राज्यातील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच, रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि रेमडीसीवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकाची धडपड पाहायला मिळत आहे. ...