कोरोना उद्रेकामुळे सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या मर्यादा उघड झाल्या. मात्र, रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तातडीच्या प्रतिबंधक उपाययोजना आणि आरोग्य सुविधांची प्रचंड वेगाने निर्मिती केली जात आहे. कोविड बाधित गंभीर रूग्णांसाठी ऑक्सिजन ...
शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये कोविड रुग्णांसाठी ५० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यास भौतिक सुविधा व आवश्यक जागा मुबलक असून, ही इमारत नगरपरिषद क्षेत्रात मोडत असल्याने प्रशासनाच्या दृष्टीने सोयीचे आहे. त्यामुळे नागरी प्राथमिक आरोग्य केंद ...
संचारबंदीमुळे अनेक नागरिकांच्या हातचे काम हिरावले गेले आहे. राेजगार बुडाल्याने त्यांना माेफत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हाभराची धान्याची मागणी नाेंदवली गेली. त्यानुसार वाढीव धान्याला मंजुरीही मिळाली असून ते धान्य संबंधित रेशन ...
तालुक्यात एकूण ७९ हेल्थ केअर वर्करना लस देण्यात आली असून त्यापैकी १९ लोकांना पहिला डोस तर ६० लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहे. फ्रंट लाईन वर्करपैकी एकूण २५० लोकांना लस देण्यात आली असून त्यामध्ये एकूण २०९ लोकांना पहिला डोस तर ४१ लोकांना दोन्ही डोस द ...
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुद्धा व्यापक स्तरावर सुरु आहे. त्यामुळे येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बरेचदा गरजू रुग्णांसाठी रक्त मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. असाच प्रकार शुक्रवारी (दि. ३०) बाई गंगाबाई महिला रुग्णालया ...
यवतमाळ जिल्ह्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी २०० केंद्रे सुरू करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले. मात्र, ही केंद्रे सुरू करण्यासाठी लागणारा लसींचा साठा मिळाला, तरच सुरू होणार आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात येणारा लसींचा साठा मागणीच्या तुलनेत अपुरा ...
मुकुटबन परिक्षेत्रात २५ एप्रिल रोजी दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या वाघिणीला गुहेत डांबून तिची अतिशय निर्दयीपणे शिकारीच्या हेतून हत्या करण्यात आली. या प्रकरणाने मुख्यमंत्री व्यथित झाले. घटनेची माहिती मिळताच, त्यांनी यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ ...
वर्धा जिल्ह्यात १७० च्या जवळपास जारच्या माध्यमातून थंड पाण्याची विक्री करणारे, तर केवळ शहरात ७२ प्रकल्प आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात जारच्या माध्यमातून विक्री होणाऱ्या पाण्याची मागणी प्रचंड वाढते. यातून मोठी उलाढाल होते. मात्र, मागील वर्षीपासून जिल्ह्यात ...
कोविडच्या दुसऱ्या लाटेत सोसाव्या लागत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या झळांवर मात करण्यासह तिसऱ्या लाटेत कुठल्याही परिस्थितीत ऑक्सिजन तुटवडा निर्माण होऊ नये, या हेतुने जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व आर्वी, महिला रुग्णालय ...
Senior journalist Manohar Andhare passes away ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोहर प्रभाकर उपाख्य बाबासाहेब अंधारे यांचे आज वृद्धापकाळाने हैदराबाद येथे निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. ...