लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
चौंडी येथील मंत्रीमंडळ बैठकीचा खर्च म्हणजे निव्वळ उधळपट्टी; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका - Marathi News | The cost of the cabinet meeting at Chaundi is pure waste NCP criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौंडी येथील मंत्रीमंडळ बैठकीचा खर्च म्हणजे निव्वळ उधळपट्टी; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

आम आदमी पार्टीनेही सरकारला केले लक्ष्य ...

नागपूर हायकोर्ट इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल, सुरक्षायंत्रणांची धावपळ - Marathi News | Email about bomb being planted in Nagpur High Court building, security forces rush | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हायकोर्ट इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल, सुरक्षायंत्रणांची धावपळ

Nagpur : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठालादेखील असाच ई-मेल मिळाला ...

४१ पैकी एकट्या ३ मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ३२० कोटी ६४ लाखांची मुद्रांक माफी - Marathi News | Out of 41 stamp duty waiver requests, only 3 have been approved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४१ पैकी एकट्या ३ मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ३२० कोटी ६४ लाखांची मुद्रांक माफी

शासनाने राबवलेल्या मुद्रांक शुल्क अभय योजनांतर्गत लाखोंची मुद्रांक व दंड माफी केल्याची माहिती अधिकारात समोर आले. ...

सोमेश्वर कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्पास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार - Marathi News | Someshwar Factory's co-generation project wins first prize | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोमेश्वर कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्पास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

साखर कारखानदारीत अग्रेसर असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला देशातील सर्वोत्कृष्ट सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...

मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Fishing industry given same status as agriculture sector Many important decisions taken in cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

पायाभूत सुविधांच्या अमंलबजावणीत बाधित झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजनेतील घरांची निर्मिती व त्यांच्या वितरणासाठीच्या धोरणात सुधारणा करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ...

डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड - Marathi News | Dr. Shirish Valsangkar had made a will a few days ago Shocking information revealed | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड

सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक - Marathi News | UPSC Result 2025: Tejashwi Deshapande from Chhatrapati Sambhajinagar secures 99th rank in third attempt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक

UPSC Result 2025: “निराश न होता सातत्य ठेवणं आणि प्रत्येक चुकांमधून शिकत पुढे जाणं हेच यशाचं गमक आहे.”, तेजस्वीचा मोलाचा सल्ला ...

'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार - Marathi News | 'Don't brag about getting 237 seats, they were obtained because of Shinde', Shiv Sena MLA Kadam hits back at Atul Saven | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

निधी वाटपाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार आणि भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्यात कलगीतुरा रंगला. महायुतीत बाहेर जावं, या सावेंच्या विधानावर कदमांनीही रोखठोक भूमिका मांडली. ...

सलोखा योजनेस दोन वर्षांनी मुदतवाढ; जमिनीचे वाद मिटल्यास शुल्क माफ ! - Marathi News | Reconciliation scheme extended by two years; Fees waived if land disputes are resolved! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सलोखा योजनेस दोन वर्षांनी मुदतवाढ; जमिनीचे वाद मिटल्यास शुल्क माफ !

मुद्रांक सवलत १ जानेवारी २०२७ पर्यंत लागू : अत्यल्प शुल्क भरून करता येणार दस्त नोंदणी ...